Temples & Festivals

मंदिरे व सप्ताह उत्सव

Hanuman Temple Balewadi

बालेवाडी मध्ये सुमारे ३२ वर्षा पासून अखंड हरीनाम साप्ताह चालत आला आहे, अध्यात्म ची आवड असलेया या गावात दरवर्षी सात दिवस ज्ञानेश्वरी या ग्रंताचे वाचन केले जाते सांगली जिल्यामध्ये एक प्रसिद्ध साप्ताह म्हणून याकडे पहिले जाते. बालेवाडी मध्ये भव्य असे हनुमान- विठ्ठलरुक्मिणी मंदिर आहे. दररोज मंदिरामध्ये पूजा अर्चा केली जाते. दरवषी उद्योग, नौकरी साठी बरीच मंडळी शहरामध्ये जाते, ते सर्व मांडली गावाच्या साप्ताह साठी येतात, संपूर्ण सात दिवस गावामध्ये दारूबंदी मास बंदी असते. उत्सवाच्या सातव्या दिवशी गजी ढोल नृत्य केले जाते, या धनगरी पारंपारिक नृत्याला खूप असे महत्व आहे, सुमारे १५-२० गावांना नृत्यास निमंत्रण दिले जाते, संपूर्ण रात्रभर या नृत्याची सार्वजन मजा घेतात. शेवटच्या दिवशी भोजनाचा कार्यकम असतो व साप्ताह कार्याची सांगता केली जाते.

 

3 comments:

  1. Anonymous6.4.14

    Maruti Mandir balewadi, Tal Atpadi,Dist: Sangli,Maharashtra.

    ReplyDelete
  2. Anonymous30.3.15

    balewadi, majhe gav.......... atpadi,sangali,maharashtra

    ReplyDelete
  3. Anonymous14.7.21

    balewadi, sangli

    ReplyDelete

Your coments makes much more things.......