ओम गणेश मित्र मंडळ

Om Ganesh Mitra Mandal,Balewadi 
ओम गणेश मित्र मंडळाची स्थापना सन १९९८ साली झाली, त्यानंतर मंडळाने अनेक धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक व क्रीडा विषयात सक्रीय सहभाग घेतला आहे. दरवर्षी मंडळ विविध खेळांचे आयोजन करते त्याचबरोबर महिला मंडळा साठी हळदी-कुंकू चा कार्यक्रम आयोजित केला जातो. या उत्सवात लहान मोठी सर्वाचा सहभाग असतो. अत्यंत भावपूर्ण वातावरणात सातव्या दिवशी बाप्पांचे विसर्जन केले जाते